Skip to main content

Annabhau Sathe scholarship Yojana increment 2023 अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती योजना 2023


 Annabhau Sathe scholarship    "अण्णाभाऊ   साठे"       शिष्यवृत्ती योजनांमध्ये शिष्यवृत्ती, रक्कमेत                 भरघोस वाढ.      ₹₹₹₹₹

Annabhau Sathe scholarship Yojana 2023 " 
Annabhau Sathe scholarship Yojana
Annabhau Sathe scholarship Yojana




Annabhau Sathe scholarship Yojana  2023 अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनांमध्ये शिष्यवृत्ती योजना 2023

साहित्यरत्नअण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील युवक युवतींना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सन 1993- 94 सालापासून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली होती.      या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षातील इयत्ता दहावी, बारावी पदवी पदविका व पदवी व पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमात 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत युवक युवतींना यापूर्वी अनुक्रमे 1) इयत्ता दहावी पास एक हजार रुपये 2) इयत्ता बारावी पास एक हजार पाचशे रुपये 3) पदवी व पदविका पास दोन हजार रुपये           4 ) पदव्युत्तर पदवी पास दोन हजार पाचशे रुपये  इतकी देण्यात येत होती.                           

Annabhau sathe scholarship scheam 2023scholarship scheam 2023
                 सदर योजना स्थानिक वृत्तपत्रातून व इतर प्रसार माध्यमातून देऊन
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येते.
जिल्हा कार्यालयाकडे प्राप्त अर्ज जिल्हा कार्यालामार्फेत ज्येष्ठतेनुसार प्रादेशिक विभागामार्फत  मुख्यालयास मंजुरी करता सादर करता  व उपलब्ध निधीच्या प्रमाणात जिल्हा निहाय गुनानुक्रमे ज्येष्ठतेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येतो .परंतु अत्यल्प निधीमुळे प्रत्येक जिल्हा कार्यालयास प्राप्त होणाऱ्या अर्जांपैकी केवळ दोन ते तीन विद्यार्थ्यांनी याचा लाभ देता येत होता. त्यामुळे साहित्यरत्न "लोकशाहीर आण्णाभाऊ साठे" विकास महामंडळाचे मा. मनीष सांगळे साहेब, व्यवस्थापकीय संचालक, व मा. अनिल मस्के साहेब ,महाव्यवस्थापक ,मुंबई यांनी विशेष प्रयत्न करून गेल्या 30 वर्षांमध्ये ही वाढ होऊ शकली नाही. त्यामध्ये "अण्णाभाऊ साठे" शिष्यवृत्ती योजना मध्ये शिष्यवृत्ती रकमेमध्ये भरघोस वाढ झाल्याचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार आता 2023 -24 या आर्थिक वर्षामध्ये "अण्णाभाऊ साठे "शिष्यवृत्ती योजना खालील नुसार वितरण करण्यात येणार आहे.                     
1) इयत्ता दहावी उत्तीर्ण1000/- अद्यावत 5000/-  2) इयत्ता बारावी उत्तीर्ण 1500/- अद्यावत, 7500/- 3) पदवी पदविका _; _; 2000/-अद्यावत 10000/- 4) पदव्युत्तर पदवी _:_; 2500/-अद्यावत 12500/-यानुसार "अण्णाभाऊ साठे" शिष्यवृत्ती ,योजनेमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे .त्यामुळे मा.मनीष सांगळे साहेब व मा अनिल मस्के साहेब यांचे व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व मातंग समाज बांधव यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन करीत आहेत.👍👍👍👍👍👍


Comments

Popular posts from this blog

Free silaie machine Yojana 2023 -मोफत सिलाई मशीन महिलांसाठी

Free selaie machine ₹₹₹₹₹₹.    Free selaie machine Yojana 2023                                            यासाठी आवश्यक कागद पत्रे.......... अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, वयाचां दाखला , उत्पन्न प्रमाणपत्र, शिलाई मशीन कोर्स प्रमाणपत्र, अपंग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र, महिला विधवा असल्यास, त्यांचे विधवा प्रमाणपत्र, भ्रमण लहरी क्रमांक, इत्यादी कागदपत्रांसह अर्ज https://www.gov.in/ या अधिकृत   वेबसाईटवर अर्ज नोंदणी करावा.                                           व त्याची एक प्रत संबंधित ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, शहरी भागासाठी नगरपालिका व महानगरपालिका कार्यालयात  अर्ज दाखल करावा. व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची नव्याने सुरू झालेली बीज भांडवल योजना

Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत  नव्यानेच  ,महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली बीज भांडवल योजना ,या योजनेअंतर्गत लाभार्थींना रक्कम रुपये पन्नास हजार ते सात लाख, रुपये पर्यंत, विविध उद्योग व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्यात येते .. Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme.   Sahityratn -lokshahir -Annabhau Sathe -m.m. -New -scheme                                              या योजनेमध्ये महामंडळ 45 % कर्ज चार टक्के व्याजदराने दिले जाते, त्यामध्ये 10000 अनुदान देण्यात येते व 50 % बँकेचे कर्ज बँक व्याजदराने देण्यात येते लाभार्थीचा सहभाग 5 %  असतो .    Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,                                                        तरी गरजूंनी या बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यावा ,व आपला उद्योग व्यवसाय समृद्ध करावा. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारतीमध्ये महामंडळाचे जिल्हा कार्यालय कार्यरत आहे तरी या नव्याने सुरू झालेल्या बीज भांडवल योजनेचा लाभ

AAICLAS Recruitment 2023 बारावी पास असणाऱ्यांना ,पुणे विमानतळ येथे थेट नोकरी

  ए .ए .आय .कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईट सर्विसेस कंपनी अंतर्गत रिक्त पदांवर नोकरीची संधी.                 ( AAICLAS recruitment 2023) उपलब्ध झाली आहे .                                                    AAICLAS -Recruitment -2023            सुरक्षा स्क्रीनवर ,या पदासाठी एकूण 56 रिक्त जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती केली जाणार आहे.    AAICLAS Recruitment 2023    मुलाखतीची तारीख 27 जुलै 2023 आहे .         मुलाखतीचा पत्ता  :- भारतीय विमानतळ प्राधिकरण, पुणे, पुणे विमानतळ जुना कॉन्फरन्स हॉल .                  शैक्षणिक पात्रता  :-10+2/ इंटरमीडिएट /बारावी किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड/ विद्यापीठ/ संस्थेतून समतुल्य अत्यावश्यक                                                           1) वैध BCAS बेसिक VSEC (15 दिवस) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .                                           2) वैद्य BCAS स्क्रीनर प्रमाणपत्र टाईम (स्टँडअलोन किंवा lLHBS) किमान 31.08 2023 पर्यंत वैद्य असणारे                                                               3) इंग्रजी वाचण्याची बोलण्याची क्षमता