Skip to main content

शेतीला तार कुंपणासाठी 90 टक्के सरकारी अनुदान Government of Maharashtra tar cumpan Yojana 2023

शेतीला तार पण कुंपणा साठी 90 टक्के सरकारी अनुदान                   Government of Maharashtra tar cumpan Yojana 2023.******.                    शेतकऱ्यांना शेती करताना ,व ती टिकवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते .कधी आस्मानातून , अतिवृष्टीचे ,संकट तर कधी दुष्काळाचे ,संकट अशांना नेहमीच सामना करावा लागतो.दिवस-रात्र मेहनत करून आपल्या पिकाची काळजी घ्यावी लागते .मात्र काही रानटी प्राणी या जोपासलेल्या , पिकांची प्रचंड नुकसान करतात .व पिकांचे अतोनात नुकसान करून टाकतात. त्यामुळे शेतकरी निराश ,हतबल होऊन जातात. Government of Maharashtra tar Kumpan Yojana 2023.****** जंगली वॉरंटी प्राणी शेतकऱ्याने दिवस रात्र मेहनत करून उगवलेल्या पिकांची ,नासाडी करून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करतात .हे महाराष्ट्र मध्ये नित्यक्रमाचे झाले आहे. शेतकरी या जंगली किंवा रानटी ,प्राण्यांना हुसकावुन लावण्याचा अनेकदा ,वेगवेगळे प्रयोग करतो, परंतु हे प्राणी तात्पुरती निघून जाऊन पुन्हा ,पुन्हा येऊन शेताची नासाडी करतात .सदर प्राण्यांमुळे शेतातील उगवलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते .म्हणजे त्या पिकापासून नफा तर नाही उलट त्यावर केलेल्या खर्च व मेहनत पूर्णपणे वाया जाते .शेतकऱ्यांना एकतर उत्पन्नाच्या हमी नसते. त्यामुळे शेतकरी सर्व बाजूने त्रस्त होऊन जातात. व शेताला तार कुंपण लावावे, तर त्यासाठी एवढे एकरक्कमी नसतात. म्हणून आता शेतकऱ्यांसाठी या जंगली , रानटी प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने ,महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाची योजना आणली आहे. ती म्हणजे शेतीला कार कुंपना साठी  90 %  सरकारी अनुदान Government of Maharashtra tar cumpanYojana 2023.######   महाराष्ट्र शासनाने या जंगली व रानटी प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीसाठी एक तार कुंपण योजना Government of Maharashtra Tar cumpan Yojana 2023.******.                           सध्या तूर्तास ,ही योजना व्याघ्र प्रकल्पाच्या ,बफर क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असली तरी या भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे .लवकरच ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog

Free silaie machine Yojana 2023 -मोफत सिलाई मशीन महिलांसाठी

Free selaie machine ₹₹₹₹₹₹.    Free selaie machine Yojana 2023                                            यासाठी आवश्यक कागद पत्रे.......... अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, वयाचां दाखला , उत्पन्न प्रमाणपत्र, शिलाई मशीन कोर्स प्रमाणपत्र, अपंग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र, महिला विधवा असल्यास, त्यांचे विधवा प्रमाणपत्र, भ्रमण लहरी क्रमांक, इत्यादी कागदपत्रांसह अर्ज https://www.gov.in/ या अधिकृत   वेबसाईटवर अर्ज नोंदणी करावा.                                           व त्याची एक प्रत संबंधित ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, शहरी भागासाठी नगरपालिका व महानगरपालिका कार्यालयात  अर्ज दाखल करावा. व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची नव्याने सुरू झालेली बीज भांडवल योजना

Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत  नव्यानेच  ,महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली बीज भांडवल योजना ,या योजनेअंतर्गत लाभार्थींना रक्कम रुपये पन्नास हजार ते सात लाख, रुपये पर्यंत, विविध उद्योग व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्यात येते .. Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme.   Sahityratn -lokshahir -Annabhau Sathe -m.m. -New -scheme                                              या योजनेमध्ये महामंडळ 45 % कर्ज चार टक्के व्याजदराने दिले जाते, त्यामध्ये 10000 अनुदान देण्यात येते व 50 % बँकेचे कर्ज बँक व्याजदराने देण्यात येते लाभार्थीचा सहभाग 5 %  असतो .    Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,                                                        तरी गरजूंनी या बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यावा ,व आपला उद्योग व्यवसाय समृद्ध करावा. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारतीमध्ये महामंडळाचे जिल्हा कार्यालय कार्यरत आहे तरी या नव्याने सुरू झालेल्या बीज भांडवल योजनेचा लाभ

AAICLAS Recruitment 2023 बारावी पास असणाऱ्यांना ,पुणे विमानतळ येथे थेट नोकरी

  ए .ए .आय .कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईट सर्विसेस कंपनी अंतर्गत रिक्त पदांवर नोकरीची संधी.                 ( AAICLAS recruitment 2023) उपलब्ध झाली आहे .                                                    AAICLAS -Recruitment -2023            सुरक्षा स्क्रीनवर ,या पदासाठी एकूण 56 रिक्त जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती केली जाणार आहे.    AAICLAS Recruitment 2023    मुलाखतीची तारीख 27 जुलै 2023 आहे .         मुलाखतीचा पत्ता  :- भारतीय विमानतळ प्राधिकरण, पुणे, पुणे विमानतळ जुना कॉन्फरन्स हॉल .                  शैक्षणिक पात्रता  :-10+2/ इंटरमीडिएट /बारावी किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड/ विद्यापीठ/ संस्थेतून समतुल्य अत्यावश्यक                                                           1) वैध BCAS बेसिक VSEC (15 दिवस) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .                                           2) वैद्य BCAS स्क्रीनर प्रमाणपत्र टाईम (स्टँडअलोन किंवा lLHBS) किमान 31.08 2023 पर्यंत वैद्य असणारे                                                               3) इंग्रजी वाचण्याची बोलण्याची क्षमता