Skip to main content

HDFCBank parivarian,s ECCS, programme 2023-24इयत्ता पहिली ते बारावी गुणवंत व गरजू शालेय विद्यार्थ्यांना ,मिळणार 75000/-/-रुपये स्कॉलरर्शिप HDFC Bank parivaraten's ECSS. programme.2023-24

 पहिली ते बारावीच्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना, मिळणार 75 हजार रुपये शिष्यवृत्ती.         (HDFC Bank parivarian's ECSS. programme.2023-24)               एच.डी.एफ.सी .बँकेचा हा उपक्रम आहे .ज्याचा उद्देश समाजातील ,वंचित घटकातील गुणवंत व गरजू विद्यार्थी आर्थिक ,अडचणीमुळे शिक्षणास मुकत आहेत .त्या विद्यार्थ्यास सर्वतोपरी आधार देणे हा आहे. HDFCBANK parivaraten's programm2023-24,***** शिष्यवृत्ती इयत्ता पहिली ते बारावी परीक्षा शालेय विद्यार्थ्यांसाठी, आणि जे डिप्लोमा आय.टी.आय .पॉलिटेक्निक आणि पी.जी. सामान्य आणि व्यावसायिक या सर्वांसाठी आहे. ECSS कार्यक्रमांतर्गत जे विद्यार्थी वैयक्तिक कौटुंबिक कौटुंबिक संकटामुळे किंवा इतर कोणतेही नैसर्गिक संकटामुळे आर्थिक समस्या मुळे शिक्षणाचे खर्च उचलू शकत नाहीत. "HDFCBANK parivaraten's programm2023-24"आणि त्यामुळे त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावं लागत आहे. अशा गुणवंत ,गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासाठी 75 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.                            पात्रता :- विद्यार्थी सध्या पहिली ते बारावी डिप्लोमा आयटीआय आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रम मध्ये खाजगी सरकारी किंवा सरकारी अनुदनित शाळांमधे शिक्षण घेत असेल पाहिजेत. मागील वर्षात किमान 55% गुणासह उत्तीर्ण झालेला असावा .त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी,किंवा पर्यंत असावे. ज्या विद्यार्थी च्या कुटुंबास गेल्या तीन वर्षात, वैयक्तिक किंवा कौटुंबिक किंवा नैसर्गिक संकटांना सामना करावा लागत आहे .ज्यामुळे ते विद्यार्थी चे कुटुंबीय शिक्षणाचा खर्च करू शकत नाहीत, व विद्यार्थ्यास शिक्षण अर्धवट सोडावं लागत आहे .त्यांना प्राधान्य दिले जाईल.   फायदे:- इयत्ता पहिली ते सहावी साठी 15 हजार रुपये, इयत्ता सातवी ते बारावी डिप्लोमा आयटीआय आणि  पॉलीटेक्निक विद्यार्थ्यांसाठी 18 हजार रुपये ,व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी 50 हजार रुपये ,सामान्य पदवीधर अभ्यासक्रमासाठी 35 हजार रुपये व्यावसायिक पदवीधर अभ्यासक्रमासाठी 75 हजार रुपये.        HDFC bank parivaraten's ecss.program 2023-24******                                                                       आवश्यक कागदपत्रे :- पासपोर्ट साईज फोटो,  ओळखपत्र पुरावा (आधार कार्ड मतदान कार्ड) चालू वर्षाची  प्रवेश पावती, प्रवेश पत्र ,संस्थेचे ओळखपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र (२०२३-२४) विद्यार्थ्याचे बँक पासबुक छायाप्रत , रद्द केलेला धनादेश (माहिती अर्जामध्ये देखील कॅप्चर केला जाईल.) उत्पन्नाचा पुरावा ,ग्रामपंचायत वार्ड समुपदेशक ,सरपंच किंवा तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्न दाखला. कौटुंबिक नैसर्गिक वैयक्तिक संकटाचा पुरावा (लागू असल्यास)     HDFC Bank parivaraten's program 2023-24                                                         या स्कॉलरशिप साठी अर्ज कसा करावा :- या स्कॉलरशिप साठी अर्ज ऑनलाईन अधिकृत वेबसाईट https://www.buddy4study.com^ या स्कॉलरशिप साठी अर्ज करायचा आहे HDFC Bank Parivartan`s ECSS program, अर्ज फॉर्म पेजवर पून निर्देशित केली जाईल. तरी गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

Free silaie machine Yojana 2023 -मोफत सिलाई मशीन महिलांसाठी

Free selaie machine ₹₹₹₹₹₹.    Free selaie machine Yojana 2023                                            यासाठी आवश्यक कागद पत्रे.......... अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, वयाचां दाखला , उत्पन्न प्रमाणपत्र, शिलाई मशीन कोर्स प्रमाणपत्र, अपंग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र, महिला विधवा असल्यास, त्यांचे विधवा प्रमाणपत्र, भ्रमण लहरी क्रमांक, इत्यादी कागदपत्रांसह अर्ज https://www.gov.in/ या अधिकृत   वेबसाईटवर अर्ज नोंदणी करावा.                                           व त्याची एक प्रत संबंधित ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, शहरी भागासाठी नगरपालिका व महानगरपालिका कार्यालयात  अर्ज दाखल करावा. व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची नव्याने सुरू झालेली बीज भांडवल योजना

Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत  नव्यानेच  ,महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली बीज भांडवल योजना ,या योजनेअंतर्गत लाभार्थींना रक्कम रुपये पन्नास हजार ते सात लाख, रुपये पर्यंत, विविध उद्योग व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्यात येते .. Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme.   Sahityratn -lokshahir -Annabhau Sathe -m.m. -New -scheme                                              या योजनेमध्ये महामंडळ 45 % कर्ज चार टक्के व्याजदराने दिले जाते, त्यामध्ये 10000 अनुदान देण्यात येते व 50 % बँकेचे कर्ज बँक व्याजदराने देण्यात येते लाभार्थीचा सहभाग 5 %  असतो .    Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,                                                        तरी गरजूंनी या बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यावा ,व आपला उद्योग व्यवसाय समृद्ध करावा. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारतीमध्ये महामंडळाचे जिल्हा कार्यालय कार्यरत आहे तरी या नव्याने सुरू झालेल्या बीज भांडवल योजनेचा लाभ

AAICLAS Recruitment 2023 बारावी पास असणाऱ्यांना ,पुणे विमानतळ येथे थेट नोकरी

  ए .ए .आय .कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईट सर्विसेस कंपनी अंतर्गत रिक्त पदांवर नोकरीची संधी.                 ( AAICLAS recruitment 2023) उपलब्ध झाली आहे .                                                    AAICLAS -Recruitment -2023            सुरक्षा स्क्रीनवर ,या पदासाठी एकूण 56 रिक्त जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती केली जाणार आहे.    AAICLAS Recruitment 2023    मुलाखतीची तारीख 27 जुलै 2023 आहे .         मुलाखतीचा पत्ता  :- भारतीय विमानतळ प्राधिकरण, पुणे, पुणे विमानतळ जुना कॉन्फरन्स हॉल .                  शैक्षणिक पात्रता  :-10+2/ इंटरमीडिएट /बारावी किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड/ विद्यापीठ/ संस्थेतून समतुल्य अत्यावश्यक                                                           1) वैध BCAS बेसिक VSEC (15 दिवस) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .                                           2) वैद्य BCAS स्क्रीनर प्रमाणपत्र टाईम (स्टँडअलोन किंवा lLHBS) किमान 31.08 2023 पर्यंत वैद्य असणारे                                                               3) इंग्रजी वाचण्याची बोलण्याची क्षमता