Skip to main content

शंभर रुपयाची औषधी आता फक्त दहा रुपयात

 औषधावर मिळणार 90 टक्के सवलत सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना ,जन औषधी केंद्राच्या माध्यमातून 50 टक्के ते 90 टक्के पर्यंत स्वस्त औषधी सध्या मिळत आहेत. देशांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात प्रधानमंत्री जन औषधि केंद्र सुरू करण्यात आले असून , गाव पातळीवर देखील जन औषधी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.            जन औषधी केंद्रावर अत्यंत कमी दरात औषधी मिळत आहे. म्हणजेच एखाद्या आजारासाठी असलेल्या गोळीचे पॅकेट मार्केट जर मध्ये शंभर रुपयात मिळत असेल तर ,तेच गोळी गोळ्याचे पाकीट जन औषधी केंद्रावर फक्त दहा ते वीस रुपयात मिळू शकते. म्हणजेच प्रत्येक औषधावर 50 ते 90 टक्के कमी दरामध्ये या गोळ्या व औषधी मिळणार आहेत. स्वस्त दरात गोळ्या व औषधी मिळणार असल्यामुळे गोरगरिबांसह सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे .तसेच या क्षेत्रात असलेल्या व्यक्ती प्रधानमंत्री जन औषधी केंद्र सुरू करू शकतात. त्यांना शासन यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे .

Comments

Popular posts from this blog

Free silaie machine Yojana 2023 -मोफत सिलाई मशीन महिलांसाठी

Free selaie machine ₹₹₹₹₹₹.    Free selaie machine Yojana 2023                                            यासाठी आवश्यक कागद पत्रे.......... अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, वयाचां दाखला , उत्पन्न प्रमाणपत्र, शिलाई मशीन कोर्स प्रमाणपत्र, अपंग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र, महिला विधवा असल्यास, त्यांचे विधवा प्रमाणपत्र, भ्रमण लहरी क्रमांक, इत्यादी कागदपत्रांसह अर्ज https://www.gov.in/ या अधिकृत   वेबसाईटवर अर्ज नोंदणी करावा.                                           व त्याची एक प्रत संबंधित ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, शहरी भागासाठी नगरपालिका व महानगरपालिका कार्यालयात  अर्ज दाखल करावा. व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची नव्याने सुरू झालेली बीज भांडवल योजना

Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत  नव्यानेच  ,महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली बीज भांडवल योजना ,या योजनेअंतर्गत लाभार्थींना रक्कम रुपये पन्नास हजार ते सात लाख, रुपये पर्यंत, विविध उद्योग व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्यात येते .. Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme.   Sahityratn -lokshahir -Annabhau Sathe -m.m. -New -scheme                                              या योजनेमध्ये महामंडळ 45 % कर्ज चार टक्के व्याजदराने दिले जाते, त्यामध्ये 10000 अनुदान देण्यात येते व 50 % बँकेचे कर्ज बँक व्याजदराने देण्यात येते लाभार्थीचा सहभाग 5 %  असतो .    Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,                                                        तरी गरजूंनी या बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यावा ,व आपला उद्योग व्यवसाय समृद्ध करावा. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारतीमध्ये महामंडळाचे जिल्हा कार्यालय कार्यरत आहे तरी या नव्याने सुरू झालेल्या बीज भांडवल योजनेचा लाभ

AAICLAS Recruitment 2023 बारावी पास असणाऱ्यांना ,पुणे विमानतळ येथे थेट नोकरी

  ए .ए .आय .कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईट सर्विसेस कंपनी अंतर्गत रिक्त पदांवर नोकरीची संधी.                 ( AAICLAS recruitment 2023) उपलब्ध झाली आहे .                                                    AAICLAS -Recruitment -2023            सुरक्षा स्क्रीनवर ,या पदासाठी एकूण 56 रिक्त जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती केली जाणार आहे.    AAICLAS Recruitment 2023    मुलाखतीची तारीख 27 जुलै 2023 आहे .         मुलाखतीचा पत्ता  :- भारतीय विमानतळ प्राधिकरण, पुणे, पुणे विमानतळ जुना कॉन्फरन्स हॉल .                  शैक्षणिक पात्रता  :-10+2/ इंटरमीडिएट /बारावी किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड/ विद्यापीठ/ संस्थेतून समतुल्य अत्यावश्यक                                                           1) वैध BCAS बेसिक VSEC (15 दिवस) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .                                           2) वैद्य BCAS स्क्रीनर प्रमाणपत्र टाईम (स्टँडअलोन किंवा lLHBS) किमान 31.08 2023 पर्यंत वैद्य असणारे                                                               3) इंग्रजी वाचण्याची बोलण्याची क्षमता