Skip to main content

85 % रक्कम एसबीआय देणार (SBI.unless land farmers loan scheme for farm land purchase 2023)

 सर्व शेती करणारे भूमिहीन शेतकरी यांना अत्यंत आनंदाची बातमी स्वतःची शेतजमीन खरेदी करून शेती करण्याची******* (sbi.unless land farmers loan scheme for land purchase 2023)शेतकरी बंधू भूमी शेतकरी हे सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया च्या या योजनेच्या शेतजमीन खरेदी करू शकतात यामध्ये ज्यांच्याकडे असंचित अशी पाच एकर पेक्षा कमी जमीन आहे यासोबत सिंचन जमीन अडीच एक एकर पेक्षा कमी आहे अशा शेतकरी बांधवांना जमीन खरेदीचा लाभ घेता येईल याशिवाय जे भूमिहीन शेतकरी आहेत ,आणि ते शेतकरी दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन रोजाने काम करतात, किंवा सालाने काम करतात .अशानाही  या योजनेचा लाभ घेता येईल.                                                                       अर्ज करणारे शेतकरी त्यांचे दोन वर्षाची कर्जफेडी नोंदीची यादी दुसऱ्या बँकेच्या ग्राहकांना देखील एसबीआय विचार करू शकते .परंतु त्यांच्या नावे इतर बँकेचे कर्ज थकीत असता कामा नये .त्यांचा सीबीएल रिपोर्ट चांगला असावा . यास्तव आपण जमीन खरेदी करणारा आहात, त्या जमिनीच्या किमतीचे आकलन करून जमिनीच्या खरेदीसाठी जेवढी किंमत लागत आहे ,त्याच्या 85 टक्के कर्ज एसबीआय कडून मंजूर करून देण्यात येते. SBI online खरेदी केलेली जमीन बँकेकडे गहाण ,तारण राहणार आहे .व कर्ज फेडीनंतर ती गहाण, तारण बोजा उतरवून शेतकऱ्याच्या ताब्यात दिली जाईल कर्ज घेतल्यानंतर एक ते दोन वर्षात तुम्ही शेती करायला सुरुवात करत असाल ,तर हा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होताच तुम्हाला दर सहा महिन्यांनी कर्जाच्या हप्त्याची परतफेड करावी लागेल .अशा प्रकारे तुम्ही नऊ ते दहा वर्ष कर्जाची परतफेड करू शकता. .                                                 तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या S.B.I. शाखेत भेट द्यावी किंवा त्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवरून माहिती घ्यावी.

Comments

Popular posts from this blog

Free silaie machine Yojana 2023 -मोफत सिलाई मशीन महिलांसाठी

Free selaie machine ₹₹₹₹₹₹.    Free selaie machine Yojana 2023                                            यासाठी आवश्यक कागद पत्रे.......... अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, वयाचां दाखला , उत्पन्न प्रमाणपत्र, शिलाई मशीन कोर्स प्रमाणपत्र, अपंग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र, महिला विधवा असल्यास, त्यांचे विधवा प्रमाणपत्र, भ्रमण लहरी क्रमांक, इत्यादी कागदपत्रांसह अर्ज https://www.gov.in/ या अधिकृत   वेबसाईटवर अर्ज नोंदणी करावा.                                           व त्याची एक प्रत संबंधित ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, शहरी भागासाठी नगरपालिका व महानगरपालिका कार्यालयात  अर्ज दाखल करावा. व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची नव्याने सुरू झालेली बीज भांडवल योजना

Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत  नव्यानेच  ,महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली बीज भांडवल योजना ,या योजनेअंतर्गत लाभार्थींना रक्कम रुपये पन्नास हजार ते सात लाख, रुपये पर्यंत, विविध उद्योग व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्यात येते .. Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme.   Sahityratn -lokshahir -Annabhau Sathe -m.m. -New -scheme                                              या योजनेमध्ये महामंडळ 45 % कर्ज चार टक्के व्याजदराने दिले जाते, त्यामध्ये 10000 अनुदान देण्यात येते व 50 % बँकेचे कर्ज बँक व्याजदराने देण्यात येते लाभार्थीचा सहभाग 5 %  असतो .    Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,                                                        तरी गरजूंनी या बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यावा ,व आपला उद्योग व्यवसाय समृद्ध करावा. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारतीमध्ये महामंडळाचे जिल्हा कार्यालय कार्यरत आहे तरी या नव्याने सुरू झालेल्या बीज भांडवल योजनेचा लाभ

AAICLAS Recruitment 2023 बारावी पास असणाऱ्यांना ,पुणे विमानतळ येथे थेट नोकरी

  ए .ए .आय .कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईट सर्विसेस कंपनी अंतर्गत रिक्त पदांवर नोकरीची संधी.                 ( AAICLAS recruitment 2023) उपलब्ध झाली आहे .                                                    AAICLAS -Recruitment -2023            सुरक्षा स्क्रीनवर ,या पदासाठी एकूण 56 रिक्त जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती केली जाणार आहे.    AAICLAS Recruitment 2023    मुलाखतीची तारीख 27 जुलै 2023 आहे .         मुलाखतीचा पत्ता  :- भारतीय विमानतळ प्राधिकरण, पुणे, पुणे विमानतळ जुना कॉन्फरन्स हॉल .                  शैक्षणिक पात्रता  :-10+2/ इंटरमीडिएट /बारावी किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड/ विद्यापीठ/ संस्थेतून समतुल्य अत्यावश्यक                                                           1) वैध BCAS बेसिक VSEC (15 दिवस) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .                                           2) वैद्य BCAS स्क्रीनर प्रमाणपत्र टाईम (स्टँडअलोन किंवा lLHBS) किमान 31.08 2023 पर्यंत वैद्य असणारे                                                               3) इंग्रजी वाचण्याची बोलण्याची क्षमता