Skip to main content

7 सरकारी कर्ज योजना 2023

 जर तुम्हाला 2023 ,मध्ये नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा, आपल्या व्यवसायात वाढ करावयाची आहे, तर सरकारी व्यवसाय कर्ज योजना काय आहेत ,व्याजदर किती, यासाठी पात्रता कोणती व कर्जास आवश्यक कागदपत्र काय आहेत, व आपण व्यवसाय कर्जासाठी अर्ज कसा व कोठे करावा ?  Government business loan scheme ***                भारत सरकारच्या एमएसएमई आणि स्टार्टअप व्यवसाय कर्ज योजना****** 1,) प्रधानमंत्री मुद्रा योजना       2) स्टार्टअप इंडिया        3) PSB/msmi (कर्ज 59 मिनिटात कर्ज)                4 )राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (Nsic) अनुदान          5) स्टॅन्ड अप इंडिया     6)क्रेडिट हमी योजना CGS   7)बँक क्रेडिट सुविधा योजना             1) प्रधानमंत्री मुद्रा योजना:-   ही योजना भारत      सरकारने 2015 मध्ये सुरू केली आहे. देशातील जवळपास      कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेस भेट देऊन तुम्ही या        योजनेचा लाभ घेऊ शकता .       #     हे कर्ज मुख्यत्वे लहान       व्यवसायासाठी आणि स्टार्टअप व्यवसायासाठी वापरलें             जाते.   # हे कर्ज नोंनकार्पोरेट स्मॉल बिजनेस सेक्टर          (NCSBS) अंतर्गत येणाऱ्या उद्योगासाठी दिले जाते .         #  या योजनेअंतर्गत तुम्हाला 10, लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते . # या कर्जामध्ये महिला लाभार्थींना व्याजदरात विशेष सवलत देण्यात येते . # या योजनेचे नेतृत्व (MUDRA micro unit development and refinance agency )करत आहे.   खालील संस्था.   ( NCSB ) अंतर्गत लाभ घेऊ शकतात. . *लहान उद्योग       * कारागीर  * लहान उत्पादन युनिट *  सेवा क्षेत्र युनिट  *ट्रक ऑपरेटर  * अन्नसेवा युनिट  * दुरुस्तीचे दुकाने  * दुकानदार  * फळबाजी विक्रेता *  यंत्र चालवणारा * एक फूड प्रोसेसर .    या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन कर्ज अर्ज ऑनलाईन भरावा. 2) स्टार्ट अप इंडिया :-  स्टार्ट अप ला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने स्टार्ट अप इंडिया ही योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशाचा आर्थिक विकास करणे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे हा आहे तुम्हास आकर्षक व कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते . 3)PSB/MSME  कर्ज 59 मिनिटात या ही व्यवसाय कर्ज योजना भारताच्या पंतप्रधानांनी 2018 सालि सुरू केली आहे ही एक लघु उद्योग कर्ज योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हास पाच कोटी पर्यंत कर्ज अवघ्या 59 मिनिटात मंजूर होते या योजनेचा अर्ज करण्यासाठी सरकारने psbloansin59minuts.com. हे अधिकृत पोर्टल सुरू केले आहे यामध्ये आपण एक लाखापासून पाच कोटी पर्यंत कर्ज त्वरित घेऊ शकता. 4)राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ NSIC अनुदान :- सरकारने लघु उद्योगासाठी ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत प्रामुख्याने दोन प्रकारचे आर्थिक लाभ दिले जातात विपणन सहाय्य व कच्चामाल सहाय्य या व्यवसाय कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही सुरक्षा ठेव करण्याची आवश्यकता नाही. 5)स्टॅन्ड अप इंडिया :- ही योजना सरकारने 2016 मध्ये सुरू करण्यात आले आहे जी भारतीय लघुउद्योग विकास बँक ( SIDBI) द्वारे शासित आहे या योजनेअंतर्गत लाभार्थींना दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते ही योजना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय आणि महिला उद्योजकांसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे सदर व्यवसायास केंद्र सरकार मदत करणार आहे.                                                                                                   6) क्रेडिट हमी योजना(CGS):- भारत सरकारने ,सूक्ष्म आणि लघु उद्योगासाठी क्रेडिट हमी योजना( CGSSMSE ) सुरू केली आहे. सूक्ष्म आणि लघुउद्योग करू इच्छिणाऱ्यांसाठी ही शासकीय व्यवसाय कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी तुम्ही कोणत्याही सार्वजनिक खाजगी किंवा ग्रामीण बँकेला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंतच्या कर्जासाठी सूक्ष्म उद्योगांना 85%  क्रेडिट सुविधा दिली जाते.                      7) बँक क्रेडिट सुविधा योजना :- या योजनेअंतर्गत सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी कर्ज दिले जाते .दिले जाणारे कर्ज नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कार्पोरेशन (NSIC) द्वारे दिले जाते. हे कर्ज त्यांच्या मार्फत ग्राहकांना बँकेमार्फत दिले जाते . या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योजना व कागदपत्राची तपासणी करावी .किंवा जवळच्या बँकेत जाऊन योग्य ती माहिती घ्यावी व ऑनलाइन अर्ज सादर करावा.

Comments

Popular posts from this blog

Free silaie machine Yojana 2023 -मोफत सिलाई मशीन महिलांसाठी

Free selaie machine ₹₹₹₹₹₹.    Free selaie machine Yojana 2023                                            यासाठी आवश्यक कागद पत्रे.......... अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, वयाचां दाखला , उत्पन्न प्रमाणपत्र, शिलाई मशीन कोर्स प्रमाणपत्र, अपंग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र, महिला विधवा असल्यास, त्यांचे विधवा प्रमाणपत्र, भ्रमण लहरी क्रमांक, इत्यादी कागदपत्रांसह अर्ज https://www.gov.in/ या अधिकृत   वेबसाईटवर अर्ज नोंदणी करावा.                                           व त्याची एक प्रत संबंधित ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, शहरी भागासाठी नगरपालिका व महानगरपालिका कार्यालयात  अर्ज दाखल करावा. व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची नव्याने सुरू झालेली बीज भांडवल योजना

Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत  नव्यानेच  ,महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली बीज भांडवल योजना ,या योजनेअंतर्गत लाभार्थींना रक्कम रुपये पन्नास हजार ते सात लाख, रुपये पर्यंत, विविध उद्योग व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्यात येते .. Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme.   Sahityratn -lokshahir -Annabhau Sathe -m.m. -New -scheme                                              या योजनेमध्ये महामंडळ 45 % कर्ज चार टक्के व्याजदराने दिले जाते, त्यामध्ये 10000 अनुदान देण्यात येते व 50 % बँकेचे कर्ज बँक व्याजदराने देण्यात येते लाभार्थीचा सहभाग 5 %  असतो .    Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,                                                        तरी गरजूंनी या बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यावा ,व आपला उद्योग व्यवसाय समृद्ध करावा. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारतीमध्ये महामंडळाचे जिल्हा कार्यालय कार्यरत आहे तरी या नव्याने सुरू झालेल्या बीज भांडवल योजनेचा लाभ

AAICLAS Recruitment 2023 बारावी पास असणाऱ्यांना ,पुणे विमानतळ येथे थेट नोकरी

  ए .ए .आय .कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईट सर्विसेस कंपनी अंतर्गत रिक्त पदांवर नोकरीची संधी.                 ( AAICLAS recruitment 2023) उपलब्ध झाली आहे .                                                    AAICLAS -Recruitment -2023            सुरक्षा स्क्रीनवर ,या पदासाठी एकूण 56 रिक्त जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती केली जाणार आहे.    AAICLAS Recruitment 2023    मुलाखतीची तारीख 27 जुलै 2023 आहे .         मुलाखतीचा पत्ता  :- भारतीय विमानतळ प्राधिकरण, पुणे, पुणे विमानतळ जुना कॉन्फरन्स हॉल .                  शैक्षणिक पात्रता  :-10+2/ इंटरमीडिएट /बारावी किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड/ विद्यापीठ/ संस्थेतून समतुल्य अत्यावश्यक                                                           1) वैध BCAS बेसिक VSEC (15 दिवस) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .                                           2) वैद्य BCAS स्क्रीनर प्रमाणपत्र टाईम (स्टँडअलोन किंवा lLHBS) किमान 31.08 2023 पर्यंत वैद्य असणारे                                                               3) इंग्रजी वाचण्याची बोलण्याची क्षमता