Skip to main content

50 लाखापर्यंत कर्ज स्टार किसान घर योजना

 स्टार किसान घर योजना 50 लाख पर्यंत कर्ज ********                                             शेतकरी बांधवांसाठी बँक ऑफ इंडिया द्वारे योजना सुरू केली आहे . योजना खूपच फायदेशीर असून ,या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरात घर किंवा फार्म हाऊस बांधण्यासाठी घरदुरुस्ती साठीही बँकेकडून 50 लाखापर्यंत गृह कर्ज मिळत आहे. जेणेकरून आर्थिक दृष्ट्या दुर्बल उत्पन्न गटातील, ज्या शेतकऱ्यांकडे जागा आहे परंतु घर किंवा फार्म हाऊस बांधण्यासाठी ,घरदुरुस्तीसाठी ठेव नाही. व स्वतःचे घर सुस्थितीत नसल्यामुळे आपल्या कुटुंबाला वादळ वारा पाऊस या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील अत्यंत कठीण परिस्थितीत जीवनमान जगावे लागत आहे. अशा सर्व शेतकरी बांधवांना आता स्टार योजना तून नवीन घर बांधण्यासाठी किंवा जुन्या घराच्या दुरुस्तीसाठी व फार्म हाऊस, बांधण्यासाठी बँकेकदून सहज कर्ज उपलब्ध होऊ शकते .यासाठी फक्त 8.05% व्याजदराने पन्नास लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते याची परतफेड कालावधी पंधरा वर्षे पर्यंत असू शकेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक ऑफ इंडिया मध्ये KCC खाते असलेल्या शेतीशी संबंधित शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न ,देण्याची गरज नाही .आता सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच शेतकरी बांधवही या स्टार किसान घर योजना द्वारे, गृह कर्ज घेऊन आपल्या स्वप्नातील घर बांधून आपल्या कुटुंबास सुखी समाधानी व आनंदी पाहू शकतील .तरी या योजनेचा लाभ सर्व गरजू शेतकरी बंधूंनी घ्यावा व आपले घराची स्वप्नपूर्ती करावी.

Comments

Popular posts from this blog

Free silaie machine Yojana 2023 -मोफत सिलाई मशीन महिलांसाठी

Free selaie machine ₹₹₹₹₹₹.    Free selaie machine Yojana 2023                                            यासाठी आवश्यक कागद पत्रे.......... अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, वयाचां दाखला , उत्पन्न प्रमाणपत्र, शिलाई मशीन कोर्स प्रमाणपत्र, अपंग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र, महिला विधवा असल्यास, त्यांचे विधवा प्रमाणपत्र, भ्रमण लहरी क्रमांक, इत्यादी कागदपत्रांसह अर्ज https://www.gov.in/ या अधिकृत   वेबसाईटवर अर्ज नोंदणी करावा.                                           व त्याची एक प्रत संबंधित ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, शहरी भागासाठी नगरपालिका व महानगरपालिका कार्यालयात  अर्ज दाखल करावा. व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची नव्याने सुरू झालेली बीज भांडवल योजना

Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत  नव्यानेच  ,महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली बीज भांडवल योजना ,या योजनेअंतर्गत लाभार्थींना रक्कम रुपये पन्नास हजार ते सात लाख, रुपये पर्यंत, विविध उद्योग व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्यात येते .. Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme.   Sahityratn -lokshahir -Annabhau Sathe -m.m. -New -scheme                                              या योजनेमध्ये महामंडळ 45 % कर्ज चार टक्के व्याजदराने दिले जाते, त्यामध्ये 10000 अनुदान देण्यात येते व 50 % बँकेचे कर्ज बँक व्याजदराने देण्यात येते लाभार्थीचा सहभाग 5 %  असतो .    Sahityratn lokshahir Annabhau Sathe m.m.new scheme,                                                        तरी गरजूंनी या बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यावा ,व आपला उद्योग व्यवसाय समृद्ध करावा. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारतीमध्ये महामंडळाचे जिल्हा कार्यालय कार्यरत आहे तरी या नव्याने सुरू झालेल्या बीज भांडवल योजनेचा लाभ

AAICLAS Recruitment 2023 बारावी पास असणाऱ्यांना ,पुणे विमानतळ येथे थेट नोकरी

  ए .ए .आय .कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईट सर्विसेस कंपनी अंतर्गत रिक्त पदांवर नोकरीची संधी.                 ( AAICLAS recruitment 2023) उपलब्ध झाली आहे .                                                    AAICLAS -Recruitment -2023            सुरक्षा स्क्रीनवर ,या पदासाठी एकूण 56 रिक्त जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती केली जाणार आहे.    AAICLAS Recruitment 2023    मुलाखतीची तारीख 27 जुलै 2023 आहे .         मुलाखतीचा पत्ता  :- भारतीय विमानतळ प्राधिकरण, पुणे, पुणे विमानतळ जुना कॉन्फरन्स हॉल .                  शैक्षणिक पात्रता  :-10+2/ इंटरमीडिएट /बारावी किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड/ विद्यापीठ/ संस्थेतून समतुल्य अत्यावश्यक                                                           1) वैध BCAS बेसिक VSEC (15 दिवस) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .                                           2) वैद्य BCAS स्क्रीनर प्रमाणपत्र टाईम (स्टँडअलोन किंवा lLHBS) किमान 31.08 2023 पर्यंत वैद्य असणारे                                                               3) इंग्रजी वाचण्याची बोलण्याची क्षमता